कौटुंबीक कार्यक्रमात आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोबत नृत्य. कुटुंबाप्रमाणेच ते राजकारणात देखील ते एकत्र.
नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन फक्त 7 दिवसांचं असल्यानं ते बोगस असल्याची काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची टीका.
जैन मुनींची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर विखारी टीका; ठाकरे गटाच्या अखिल चित्र यांनी व्हिडिओ जारी करत दिले प्रत्युत्तर.
महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिलाच प्रसंग, विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही
अयोध्या राम मंदिरावरील पताका आणि तपोवनातील वृक्षतोड यावरूनही अंबादास दानवे यांनी भाजपच्या धोरणावर तीव्र टीका केली.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, अशी उद्धव ठाकरे यांची मागणी